Search
ही पुस्तिका मराठी भाषेत प्रकाशीत केली आहे. 1/8 साईज मधे उपलब्ध आहे. भाजीपाला व बागप्रेमीसाठी मूलभूत अशी बागेविषयी तंत्र व मंत्र त्यात दिली आहेत.