गच्चीवरची बाग हे गच्चीवरची बाग नाशिक या उपक्रमाचे २०१३ या वर्षी प्रकाशीत झालेले पुस्तक आहे. या पुस्तकात गच्चीवर भाजीपाल्याची विषमुक्त बाग कशी फुलवावी या बद्दल मुद्देसुद मांडणी करण्यात आली आहे. आपण भाजीपाल्याची बाग तयार करण्यास नव्याने सुरवात करत असाल तर हे पुस्तक नक्की वाचा. पुस्तकात मुलभूत Funda