रोजच्या जगण्यातही आपण आपले पर्यावरण जपू शकतो. आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन अशा पर्यावरण विषयावर मोजक्या शब्दात व मनाला भिडेल अशा वाक्यांचे हे पुस्तक आहे. जे तुम्ही पर्यावरण विषयक काम करतांना, व्याख्यान देतांना, जागृती करतांना त्याचा वापर करू शकता.
View more