Home
Faq
Faq

FAQs


1. मला बागेला सुरवात करायची आहे तर यातील कोणते पुस्तक उत्तम आहे.?

A: गच्चीवरची बाग हे पुस्तक उत्तम आहे. पुस्तक वाचल्यानंतरही दिलेल्या मो. न. वर संपर्क केल्यासआपणास मार्गदर्शन मिळवता येईल.


2. इतर पुस्तकांचे महत्व आहे.?

A: इतर पुस्तकांतील माहिती ही सालाबाद प्रमाणे अपडेट झाली आहे. फक्त तंत्र शिकून उपयोग नाही तर त्यामागील दृष्टीकोन आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी ही पुस्तके लिहण्यात आली आहे.


3. पुस्तकातील माहिती संकेतस्थळावर मिळेल का ?

A: नाही. पुस्तकातील माहिती ही स्टेप बाय स्टेप समजावलेली असते. आमच्या संकेतस्थळावर ती तुकड्या तुकड्यात विखूरलेली आहे.